tag:blogger.com,1999:blog-4645044580110492721.post9037743744622815425..comments2011-08-04T01:06:58.346-07:00Comments on मातीवरच्या रेघा: व्यावसायिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे बियाण्यांची समस्याkabir manusmarehttp://www.blogger.com/profile/14558999178146073433noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-4645044580110492721.post-50891759481399392702011-08-04T01:06:58.346-07:002011-08-04T01:06:58.346-07:00कृषी विद्यापीठांचा पांढरा हत्ती किती काळ पोसायचा य...कृषी विद्यापीठांचा पांढरा हत्ती किती काळ पोसायचा याचा आता सरकारने विचार करायला हवा. खरे पाहता कृषी विद्यापीठांना मिळणारे सरकारी अनुदान पूर्णतः बंद करून विद्यापीठांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यास प्रवृत्त करण्याची गरज आहे. विद्यापीठांनी आपल्या जमिनींवर निर-निराळ्या पिकांचे उत्पादन, बियाण्यांचे कंपन्यांप्रमाणे उत्पादन आणि शेतकरी व कंपन्यांना कन्सलटन्सी या माध्यमांतून आर्थिक स्रोत निर्माण करावेत.gayatree ankalikarnoreply@blogger.com